Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२१ जानेवारी) – तात्पुरत्या मंदिरात ठेवलेली रामललाची जूनी मूर्ती सोमवारी प्राणप्रतिष्ठा केल्या जाणार्या रामाच्या नवीन मूर्तीसमोर ठेवली जाणार आहे. ती उत्सव मूर्तीच्या स्वरूपात असणार आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली. राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत १,१०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. रामललाची ५१ इंच उंचीची मूर्ती मागील...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 14th, 2024
– पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग, पुणे, (१३ जानेवारी) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीराम जन्मभूमी...
14 Jan 2024 / No Comment / Read More »