|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.59° से.

कमाल तापमान : 25.79° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 48 %

वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.59° से.

हवामानाचा अंदाज

23.83°से. - 25.97°से.

शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

हवामान बदलामुळे ओझोनच्या थरातील छिद्राचा आकार वाढला

हवामान बदलामुळे ओझोनच्या थरातील छिद्राचा आकार वाढलावेलिंग्टन, (२२ नोव्हेंबर) – हवामान बदलामुळे ओझोन थरातील छिद्राचा आकार सतत वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत अंटार्क्टिक ओझोनच्या छिद्रात वाढ झाल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. वृत्तानुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की, लोकांच्या कल्पनेच्या विरुद्ध, ओझोन थरातील छिद्र गेल्या तीन वर्षांत सर्वात मोठे आहे. नेचर कम्युनिकेशन जर्नलच्या अहवालानुसार, संशोधकांनी सांगितले की, अंटार्क्टिकवरील ओझोन छिद्र गेल्या चार वर्षांत लक्षणीयरित्या मोठे झाले आहे. या अभ्यासानुसार ओझोनच्या थरातील छिद्र दीर्घकाळ टिकून आहे....22 Nov 2023 / No Comment / Read More »