मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

अलाहाबाद, [१३ जून] – अलाहाबाद येथे सुरू असलेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी या बैठकीत भाजपा आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावर शिक्कमोर्तब करेल, असा अंदाज होता....

13 Jun 2016 / No Comment / Read More »

आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

आसामात भाजपाराज आघाडीतील १० मंत्र्यांचा समावेश गुवाहाटी, [२४ मे] – आसामात आज मंगळवारी प्रथमच भाजपा सरकार पदारूढ झाले आहे. भाजपा नेते सर्वानंद सोनोवाल यांनी राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, सोबतच या राज्यात ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ झाला आहे. सोनोवाल यांच्यासह अन्य १०...

25 May 2016 / No Comment / Read More »

केजरीवाल संधीसाधू, मोदींशीही मैत्री करतील

केजरीवाल संधीसाधू, मोदींशीही मैत्री करतील

=प्रशांत भूषण यांचा हल्लाबोल= वॉशिंग्टन, [२४ मे] – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संजोजक अरविंद केजरीवाल हे संधीसाधू आहेत. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केजरीवाल सातत्याने टीका करीत असतात, त्याच मोदींशी ते स्वत:च्या फायद्यासाठी मैत्रीही करू शकतात, असा हल्लाबोल आपचे निलंबित नेते प्रशांत...

25 May 2016 / No Comment / Read More »

जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

=२८ मंत्र्यांसह घेतली शपथ, १५ जुने, १३ नवे चेहरे= चेन्नई, [२३ मे] – अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी आज सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जयललिता या पदावर सलग दुसर्‍यांदा आणि आजवरच्या इतिहासात सहाव्यांदा आरूढ झाल्या आहेत. मद्रास विद्यापीठाच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या शानदार...

24 May 2016 / No Comment / Read More »

नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

पाटणा, [२३ मे] – मुख्यमंत्री नितीशकुमार हे प्रचंड दबावात काम करीत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसह अन्य आघाड्यांवर ते सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज सोमवारी केली. राज्यात सर्वत्र हत्यांचे सत्र सुरू आहे. पण, गुन्हेगारांविरुद्ध...

24 May 2016 / No Comment / Read More »

भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

=७० जागांवरील हातचा विजय हिरावला= कोलकाता, [२३ मे] – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागांवरच विजय मिळविता आला असला, तरी या पक्षाने माकप-कॉंग्रेस आघाडीला मोठा धक्का दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सुमारे ७० जागांवर भाजपाने या आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवण्याची...

24 May 2016 / No Comment / Read More »

सर्बानंद सोनोवाल यांचा उद्या शपथविधी

सर्बानंद सोनोवाल यांचा उद्या शपथविधी

आसामात भाजपापर्व प्रारंभ होणार विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड गुवाहाटी, [२२ मे] – भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांची आज रविवारी आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर लगेच राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. २४ मे...

22 May 2016 / No Comment / Read More »

हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

=स्टिंग प्रकरणी सीबीआयने बजावला समन्स= नवी दिल्ली, [२२ मे] – नऊ बंडखोर आमदार मतदानासाठी अपात्र ठरल्याने शक्तिपरीक्षेत उत्तीर्ण झालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीसाठी सीबीआयने २४ मे रोजी मुख्यालयात हजर होण्याचा समन्स जारी केला आहे. सरकारला वाचविण्यासाठी हरीश रावत कॉंगे्रसच्या...

22 May 2016 / No Comment / Read More »

दोन वर्षांत सीमा सील करणार

दोन वर्षांत सीमा सील करणार

=घुसखोरी रोखण्याचा सोनोवाल यांचा निर्धार= गुवाहाटी, [२१ मे] – बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी कायमची रोखण्याचा निर्धार व्यक्त करताना, बांगलादेशसोबतच्या सर्व सीमा पूर्णपणे सील करण्याची प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आसामचे भावी मुख्यमंत्री आणि भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते सर्वानंद सोनोवाल यांनी आज...

22 May 2016 / No Comment / Read More »

नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

=राजद, जदयुमध्ये घमासान= पाटणा, [२१ मे] – बिहारमधील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद या सत्तारूढ आघाडीतील सहकारी पक्षांमध्येच घमासान सुरू झाले असून, नितीश कुमार पंतप्रधान तर दूरच, मुखिया होण्याच्या लायकीचेही नाहीत, अशा शब्दात लालूप्रसाद यांचे विश्‍वासू व राजदचे खासदार तस्लिमुद्दिन...

22 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google