|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 6.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 31.17°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.9°C - 33.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.05°C - 32.57°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.08°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.33°C - 31.04°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

राज्यातील पहिल्या एस. टी. बस फेरीच्या वाहकाचे निधन

राज्यातील पहिल्या एस. टी. बस फेरीच्या वाहकाचे निधन– ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबई, (१९ मे) – १ जून १९४८ रोजी सुरू झालेल्या पुणे-अहमदनगर मार्गावरील राज्य परिवहन बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री मुंबईपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या अहमदनगरमधील माळीवाडा भागातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली. १७ ऑगस्ट १९२४ रोजी लक्ष्मण केवटे यांचा जन्म झाला होता. जेव्हा एसटीने स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिली बससेवा...19 May 2023 / No Comment /

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर, फडणवीसांचे पाकला खडेबोल!

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर, फडणवीसांचे पाकला खडेबोल!मुंबई, (१९ मे) – २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेच्या न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पाकिस्तानवर जोरदार टीका करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमेरिकेच्या न्यायालयाच्या निकालाने या हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील...19 May 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदी घेणार युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट!

पंतप्रधान मोदी घेणार युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट!नवी दिल्ली, (१९ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी जपानमधील हिरोशिमा येथे पोहोचतील, जिथे त्यांना जी-७ शिखर परिषदेत भाग घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या या दौर्‍यात युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचीही भेट घेणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा कार्यक्रमही आहे. मात्र, दोन्ही नेत्यांच्या भेटीचा अजेंडा काय असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही नेत्यांच्या...19 May 2023 / No Comment /

सिद्धरामय्या यांच्या शपथविधीपासून ममतांचं अंतर!

सिद्धरामय्या यांच्या शपथविधीपासून ममतांचं अंतर!नवी दिल्ली, (१९ मे) – सिद्धरामय्या २० मे रोजी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसला शपथविधी सोहळा ताकदीचा दिखावा म्हणून दाखवायचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही काँग्रेसकडून शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील अनेक बडे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही काँग्रेसने शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. काँग्रेसचे...19 May 2023 / No Comment /

’ना चंद्र ना चांदनी’ तरी आज ’ब्लॅक मून’…

’ना चंद्र ना चांदनी’ तरी आज ’ब्लॅक मून’…नवी दिल्ली, (१९ मे) – ’काळा चंद्र’…ऐकायला जरा विचित्र आहे, हे शब्द ऐकून मनात पहिला प्रश्न येतो की चंद्राचा रंग काळा होईल का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही होणार नाही. वास्तविक ’ब्लॅक मून’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे आणि गेल्या काही वर्षांपासून त्याचा ट्रेंड वाढला आहे. वास्तविक, २१ मार्च ते २१ जून दरम्यान, वैज्ञानिक खगोलीय वसंत ऋतु साजरे करतात आणि या काळात अमावस्या येते. या काळात अमावस्येची संख्या...19 May 2023 / No Comment /

समीर वानखेडेंवर होता दबाव?

समीर वानखेडेंवर होता दबाव?मुंबई, (१९ मे) – मुंबईतील २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. खंडणीचा आरोप असलेले आणि आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स समोर आल्या आहेत. वानखेडे आणि दिल्लीतील बॉस यांच्यातील हि चॅट आहे. यामध्ये समीर वानखेडेला दिल्लीच्या बॉसने आर्यन खानला ताब्यात घेण्याचे सांगितले असल्याचे दिसून येते. समीर वानखेडेच्या वकिलाने असेही म्हटले होते की, दिल्लीत बसलेल्या त्याच्या बॉसने आर्यन...19 May 2023 / No Comment /

आगामी पाच वर्षे उष्णतेची

आगामी पाच वर्षे उष्णतेची– संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा, – पूर्वीचे विक्रम मोडणार, न्यू यॉर्क, (१९ मे) – येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०२७ या काळात कमाल उष्णता वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असे वर्ष असेल जे २०१६ च्या तापमानाचा विक्रम मोडणारे ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या...19 May 2023 / No Comment /

तिहेरी इंजिनचे सरकार दिल्याबद्दल धन्यवाद

तिहेरी इंजिनचे सरकार दिल्याबद्दल धन्यवाद-योगी आदित्यनाथांनी मानले जनतेचे आभार, लखनौ, (१४ मे) – उत्तरप्रदेशातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला. आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्व १७ महापालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. १४२० पैकी ८१३ नगरसेवक भाजपाचे विजयी झालेत. या प्रचंड विजयासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानताना राज्याला विकासाचे तिहेरी इंजिन दिल्याबद्दल धन्यवादही दिले आहेत. भाजपाचा हा आजवरचा सर्वांत मोठा विजय आहे....14 May 2023 / No Comment /

सीआयसीएसईच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर

सीआयसीएसईच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीरनवी दिल्ली, (१४ मे) – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल हा ९८.९४ टक्के लागला आहे. बारावी बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर आज दुपारी तीन...14 May 2023 / No Comment /

कर्नाटकात शपथविधीचा मुहूर्त १८ मे रोजी!

कर्नाटकात शपथविधीचा मुहूर्त १८ मे रोजी!बंगळुरू, (१४ मे) – कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून, त्यानंतर आता ते सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नावावर पक्षात अद्याप एकमत झालेले नाही. आज होणार्‍या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुरुवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गांधी परिवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसनेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित...14 May 2023 / No Comment /

कर्नाटकात ठाकरे गटाच्या तिनही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

कर्नाटकात ठाकरे गटाच्या तिनही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त– दोघांना २०० मतेही झाली कठीण, बंगळुरू, (१४ मे) – कर्नाटकातून भाजपाला घालवले आता महाराष्ट्रातूनही घालवू, अशी टीका करणार्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तिनही उमेदवारांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. उद्धव ठाकरे गटाने रोण, विजापूर आणि खानापूर मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. या तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यापैकी दोन उमेदवारांना २०० मतेही मिळवता आली नाही. विजापूर शहर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार सतीश पाटील यांना अवघी...14 May 2023 / No Comment /

कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत शिवकुमार

कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत शिवकुमार– सोन्या-हिर्याने भरलेली तिजोरी, बंगळुरू, (१४ मे) – मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले डी. के. शिवकुमार यांनी कनकापुरा येथून सलग आठव्यांदा ४० हजार मतांनी विजय मिळवला आहे. शिवकुमार यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांची तिजोरी सोन्या-चांदीपासून हिर्यांनी भरलेली आहे. त्यांना वाहनांपेक्षा आलिशान घड्याळे अधिक आवडतात. शिवकुमार यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांत ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये त्यांची संपत्ती ८४० कोटी रुपये होती, जी आता सुमारे १,४१३ कोटी रुपये झाली आहे. मायनेता...14 May 2023 / No Comment /