|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.14° C

कमाल तापमान : 30.37° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 4.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.37° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.94°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.37°C - 30.22°C

sky is clear

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात– ७ दिवसांत कोरोनाचा रुग्ण १०० टक्के बरा : बाबा रामदेव यांचा दावा, नवी दिल्ली, २३ जून – देशातच नव्हे,तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात कोरोनावरील प्रभावी लस संशोधनाचे कार्य सुरुच आहे. अशाच परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हे औषध जगासमोर आणले आहे. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात योगगुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध सादर...24 Jun 2020 / No Comment /

आता लक्ष्य प्लॅस्टिकमुक्ती

आता लक्ष्य प्लॅस्टिकमुक्तीपंतप्रधान मोदी यांची घोषणा, अहमदाबाद, २ ऑक्टोबर – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतिनिमित्त येथील साबरमती नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी भारत हागणदारीमुक्त देश झाल्याची घोषणा केली. आपल्या सरकारने संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला जनतेचा जसा पाठिंबा लाभला, तसाच व्यापक पाठिंबा या स्वच्छताग्रहाला लाभला. लोकांनी स्वच्छतेला जणू आंदोलनच बनवले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. अवघ्या ६० महिन्यांत ६० कोटी जनतेला माझ्या...4 Oct 2019 / No Comment /

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंगनवी दिल्ली, [१ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसांत व्हॉट्‌स ऍपच्या युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस ऍप जगभरातील आपल्या साठ कोटींपेक्षा जास्त युझर्ससाठी मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणणार आहे. त्यात ५ कोटी भारतीयांचाही समावेश आहे. या ऍपच्या बदललेल्या ‘इंटरफेस’ची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. त्यावरून कंपनीच्या पुढील हालचालीचा अंदाज बांधण्यात येत आहे. ‘व्हॉटस ऍप’चा मालकी हक्क सध्या ‘फेसबुक’कडे आहे. नव्या ‘इंटरफेस’वरून कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत ‘व्हॉईस...2 Sep 2014 / Comments Off on व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग /

२०१६ पासून बँकखाते अनिवार्य

२०१६ पासून बँकखाते अनिवार्यमुंबई, (८ जानेवारी) – भारतात एक जानेवारी २०१६ पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाला बँक खाते सक्तीचे करण्यात येणार आहे. आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्या आधारे प्रत्येक तरुणाला बँक खाते देण्यात यावे,अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या समितीने केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अर्थखात्याच्या अंतर्गत एकात्मिक ग्राहक तक्रार निवारण संस्था स्थापन करावी,असेही समितीने सांगितले आहे....9 Jan 2014 / No Comment /