|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.11° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.25°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.41°C - 30.41°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.44°C - 30.73°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.49°C - 31.26°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.25°C - 30.8°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.81°C - 31.42°C

sky is clear

व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरू

व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरूनवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) मान्यता मिळाल्यानंतर देशात रोख हस्तांतरण सेवा सुरू केली आहे, अशी माहिती व्हॉट्‌सऍपने दिली. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्‌सऍपने २०१८ साली देशात यूपीआयअंतर्गत रोख हस्तांतरण सेवेची चाचणी केली होती. रोख हस्तांतरणासाठी संदेशसेवा मंचाचा वापर केला जात आहे. ‘युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेस’ अर्थात् यूपीआय ही सुविधा देणार्‍या एनपीसीआयने व्हॉट्‌सऍपला वर्गीकृत सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी परवानगी दिली. व्हॉट्‌सऍप ही सेवा कमाल २ कोटी यूपीआय...6 Nov 2020 / No Comment /

घरून काम करण्याच्या मार्गदर्शिकेत शिथिलता आणणार

घरून काम करण्याच्या मार्गदर्शिकेत शिथिलता आणणारआयटी उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्राचे पाऊल, नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – ‘बिझनेस प्रोसेस आउटसोअर्सिंग’ आणि माहिती तंत्रज्ञनावर आधारित सेवा देणार्‍या कंपन्यांसाठी घरून काम करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोंदणी आणि अनुपालनासंबंधीचे नियम शिथिल झाल्यानंतर कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा अधिक सोपी होणार आहे. घरातून किंवा कुठूनही काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. वेळोवेळी कामाबाबत...6 Nov 2020 / No Comment /

जागतिक गुंतवणूकदारांची उद्या गोलमेज परिषद

जागतिक गुंतवणूकदारांची उद्या गोलमेज परिषदअनेक बड्या व्यावसायिकांचा सहभाग, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – जागतिक गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेचे येत्या ५ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नॅशनल इन्व्हेंस्टमेंट निधीतर्फे ही परिषद बोलावण्यात आली आहे. जगभरातील बडे व्यावसायिक यात आभासी सहभागी होणार आहेत. यात भारतातून मुकेश अंबानी, रतन टाटा, नंदन निलेकणी आणि दीपक पारेख यांचाही सहभाग होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्,...4 Nov 2020 / No Comment /

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!विक्रीही १२ वर्षांतील सर्वाधिक, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – ऑक्टोबर महिन्यात उत्पादन क्षेत्राने जबरदस्त उसळी घेऊन १३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे आणि याच महिन्यात १२ वर्षांतील सर्वाधिक विक्री झाली आहे. यामुळे उत्पादन क्रय व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) ५८.८ टक्क्यांवर झेपावला. सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक ५६.८ टक्के होता, असे आयएचएस मार्किटने अहवालात म्हटले आहे. वस्तू श्रेणीने घेतलेल्या उसळीमुळे हे शक्य झाले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जारी करण्यात आलेले नियंत्रण...3 Nov 2020 / No Comment /

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजना

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजनानवी दिल्ली, २ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह देशभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आणखी १४ ठिकाणी जल विमानतळ बनवण्याची योजना सरकारने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि अहमदाबादमधील साबरमती नदीकिनारी या सेवांची यशस्वी सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, आसाम आणि उत्तराखंडात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरसीएस उडान योजनेंतर्गत आणखी १४ ठिकाणी जल विमानतळांचा विकास करण्याचे...2 Nov 2020 / No Comment /

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावी

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावीआयुर्वेद संस्थान पथकाचा अनुभव, नवी दिल्ली,१ नोव्हेंबर – ‘आयुष कवठ’ आणि ‘फिफाट्रोल’ ही आयुर्वेदिक औषधे कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणांच्या पूर्ण प्रतिरोधासह अगदी अल्प कालावधीतही प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयांतर्गत दिल्लीस्थत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (एआयआयए) डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले आहे. ‘आयुष कवठ’, ‘फिफाट्रोल गोळ्या’, ‘संशमनी वटी’ आणि ‘लक्ष्मीविलास रस’ या चार आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने कोरोना रुग्णांची प्रकृती तर सुधारलीच, शिवाय उपचारानंतर सहा दिवसांच्या आतच त्यांची जलद प्रतिजन चाचणीही (रॅपिड...1 Nov 2020 / No Comment /

पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारण

पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारणपंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला, केवडिया, ३१ ऑक्टोबर – पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केला होता, ही सत्यता त्यांच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत सांगितली. सीआरपीएफचे ४० जवान यात शहीद झाले होते. संपूर्ण देश दु:खात होता आणि काही लोक या घटनेवरही स्वार्थाचे राजकारण करीत होते. या लोकांनी शहीदांचा अपमान केला, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधींवर चढविला. प्रधानमंत्री मोदी यांनी गुजरात दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांना...31 Oct 2020 / No Comment /

मोफत लसीचे आश्‍वासन आचारसंहितेचा भंग नाही

मोफत लसीचे आश्‍वासन आचारसंहितेचा भंग नाहीनिवडणूक आयोगाचा साकेत गोखलेंना दणका, नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने दिलेल्या मोफत कोरोना लसीच्या आश्‍वासनामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने आज शनिवारी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या या आश्‍वासनामुळे आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळले नाही, असे निवडणूक आयोगाने माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले. आदर्श आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे. हे आश्‍वासन...31 Oct 2020 / No Comment /

यापुढे अन्नधान्यासाठी तागाचाच बारदाना वापरणार

यापुढे अन्नधान्यासाठी तागाचाच बारदाना वापरणारकेंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय, नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर – प्लास्टिक बॅगऐवजी १०० टक्के अन्नधान्य यापुढे ज्युटच्या (ताग) पोत्यातून विक्रीसाठी आणण्याचा तसेच साखरेपासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित पत्रपरिषदेत दिली. तागउत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी यापुढे सर्व अन्नधान्य...30 Oct 2020 / No Comment /

देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही!

देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही!-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मध्ये चीनवर हल्ला, नवी दिल्ली, २८ जून – भारताच्या भूभागावर डोळा ठेवणार्‍यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आले. देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही, हे आपल्या वीर सैनिकांनी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर ‘मन की बात’मध्ये म्हटले आहे. या मुद्यावर कॉंग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्ले करीत आहे, हे महत्त्वाचे. गलवान खोर्‍यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या संघर्षात हौतात्म्य पत्करणार्‍या...29 Jun 2020 / No Comment /

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगीनवी दिल्ली, २७ जून – देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे. सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध...28 Jun 2020 / No Comment /

’कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी

’कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रात बंदीमुंबई, २७ जून – पतंजलीच्या ’कोरोनिल’ औषधावर राजस्थान सरकारने बंदी घातली असतानाच आतामहाराष्ट्र सरकारनेही या औषधावरबंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिलऔषधाची विक्री करण्यास बंदी घालण्यात येत आहे, असेराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली की नाही,याची माहिती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नकली औषधांना विकण्यास परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातकोरोनिलची विक्री...28 Jun 2020 / No Comment /