किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (८ जानेवारी) – भारतात एक जानेवारी २०१६ पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाला बँक खाते सक्तीचे करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्या आधारे प्रत्येक तरुणाला बँक खाते देण्यात यावे,अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या समितीने केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अर्थखात्याच्या अंतर्गत एकात्मिक ग्राहक तक्रार निवारण संस्था स्थापन करावी,असेही समितीने सांगितले आहे.