Posted by वृत्तभारती
Wednesday, February 6th, 2013
बोलणं न ऐकणं म्हणजे दुसर्याचा अपमान, उपेक्षा, दुर्लक्ष, उद्दामपणा व माणुसकी नसलेलं वर्तन. एकमेकांचे बोलणे नीट ऐकून घेतल्या जात नाही म्हणून संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञांच्या मते लक्षपूर्वक ऐकणं, हा संबंध टिकविणे, यश मिळविणे याचा कणा आहे. जितका माणूस लक्षपूर्वक ऐकेल तितका तो सुखी होईल. ऐकणे ही नुसती शारीरिक क्रिया मानल्या जात नाही. शारीरिकदृष्ट्या ऐकणं हे वेगळं, त्यामध्ये ऐकून न ऐकल्यासारखे केले जाते ते संबंध टिकत नाहीत. सुसंवाद होत नाही....
6 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 6th, 2013
तुम्हाले सांगते राजेहो, लाह्यानपनच्या आठुनी कहीभी आठुल्या ना तं जीव कसा हरकून जाते! या खेळाईच्या नादात शाळेचंभी भान नाही राहे. रडतकुथत कसंतरी शाळेत जावंं लागे. शाळेत गुरुजीले जर का समजलं का या पोट्ट्यानं अभ्यास नाही केला, तर असं सपासप रुळानं झोडपून काढत का, इचारायची सोयच नाही! पन् काही होवो, शाळा सुटली रे सुटली तर पुना खेळाईशिवाय दुसरं काहीच करो नाही! गावभर भटकनं काय, चिचा, बोरं, पेरू, आंबे झाडावर चढूनाशन भकाभक...
6 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 5th, 2013
गृहिणी असो वा नोकरदार स्त्री तिचा बराच वेळ किचनमध्ये जातो. किचनमध्ये काम करायचं म्हणजे किचन स्लॅब अर्थातच किचन ओट्याजवळ उभं राहूनचकरावं लागतं.किचनमध्ये ओटा अतिशय महत्त्वाचा असतो. पूर्वी स्वयंपाकघरात ‘चौका’ असायचा. म्हणजे स्वयंपाकघरात एक चौकोनी भाग उंच बांधलेला असायचा.त्यावर गॅस अथवा चूल ठेवून,शेजारी खालीच बसून गृहिणी स्वयंपाक करायची. आता मात्र सर्वच घरात किचन ओटा अत्यावश्यकच बनला आहे. घर बनवताना इतर सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. मात्र, बर्याचदा ओटा हा दुर्लक्षित राहतो....
5 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 5th, 2013
दोन महिन्यांपासून ट्रिपला कुठं जायचं याचा घोळ चालू होता. कुणी काश्मीर म्हणायचं तर कुणी केरळ! थोडे वादविवाद झाले.शेवटकोकणातील आंबोलीला जायचं ठरलं. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे जायच्या तयारीला लागले. दोन वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचे सारे सामील झाले. सगळ्यांनी नागपूर स्टेशनवर भेटायचं ठरलं. वेळ होताच गाडी मुंबईकडे धाऊ लागली. रात्रीचे नऊ वाजले. जेवणाची वेळ झाली. प्रत्येकानं आपापले डबे उघडले. गाडी सारखी धावतच होती. शेवटी धाऊन किती धावणार? तिचेही सांधे दुखणारच! मध्येच रुळाचं काम...
5 Feb 2013 / No Comment / Read More »