Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार झाला. या सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर ‘मी पृथ्वीवरील सर्वांत भाग्यवान व्यक्ती’ अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी दिली आहे. शिल्पकार योगीराज यांनी म्हटले आहे की, मी स्वतःला या पृथ्वीवरील सर्वांत् भाग्यवान व्यक्ती मानतो. माझे शिल्प अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडले गेले. माझ्या पूर्वजांचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि प्रभू रामललाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असे वाटते की, मी स्वप्नांच्या...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२१ जानेवारी) – तात्पुरत्या मंदिरात ठेवलेली रामललाची जूनी मूर्ती सोमवारी प्राणप्रतिष्ठा केल्या जाणार्या रामाच्या नवीन मूर्तीसमोर ठेवली जाणार आहे. ती उत्सव मूर्तीच्या स्वरूपात असणार आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली. राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत १,१०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. रामललाची ५१ इंच उंचीची मूर्ती मागील...
22 Jan 2024 / No Comment / Read More »