किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.77° से.
27.48°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअयोध्या, (२२ जानेवारी) – अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार झाला. या सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर ‘मी पृथ्वीवरील सर्वांत भाग्यवान व्यक्ती’ अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी दिली आहे.
शिल्पकार योगीराज यांनी म्हटले आहे की, मी स्वतःला या पृथ्वीवरील सर्वांत् भाग्यवान व्यक्ती मानतो. माझे शिल्प अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडले गेले. माझ्या पूर्वजांचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि प्रभू रामललाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असे वाटते की, मी स्वप्नांच्या जगात आहे.
प्रसिद्ध शिल्पकार योगीराज हे सर्वपरिचित नाव आहे. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. योगीराज यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. एमबीएचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत नोकरी केली. २००८ मध्ये शिल्पकार बनण्यासाठी त्यांनी नोकरी योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे साकारले आहेत. केदारनाथ येथे स्थापित आदी शंकराचार्यांचा पुतळा तयार करण्याबरोबरच योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा तयार केला आहे. महाराजा श्री कृष्णराजा वाडेयर-चतुर्थ आणि म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा संगमरवरी पुतळाही त्यांनी तयार केला आहे. त्यांनी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा साकारला आहे.