Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा, वॉशिंग्टन, (१५ जानेवारी) – एआय अर्थात् आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकर्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकर्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ताज्या एका अहवालात म्हटले आहे. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी या अहवालावर बोलताना जोखीम आणि संधी या दोन्हींवर भाष्य केले. एकूणच एआय ही दुधारी तलवार असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. एआय तंत्रज्ञानामुळे जगभरातील नोकर्यांना धोका आहे. मात्र, उत्पादकतेच्या...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 16th, 2023
कोलंबो, (१६ डिसेंबर) – अलिकडच्या काळात आर्थिक संकट ओढवल्यानंतर श्रीलंकेतील अर्थव्यवस्थेत प्रथमच सकारात्मक वाढ नोंदवली आहे, अशी अधिकृत आकडेवारी आहे. तिसर्या तिमाहीत वार्षिक जीडीपी वाढीचा दर सकारात्मक विकास दराच्या १.६ टक्के नोंदवला गेला आहे, असे जनगणना आणि सांख्यिकी विभागाने (डीसीएस) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. श्रीलंकेने एप्रिल २०२२ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली, तेव्हा उणे ८ टक्के वाढ नोंदवली होती. २०२१ च्या चौथ्या तिमाहीपासून देशाची अर्थव्यवस्था नकारात्मक स्थितीत राहिली. २०२३ सालासाठी श्रीलंकेची एकूण...
16 Dec 2023 / No Comment / Read More »