Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा, वॉशिंग्टन, (१५ जानेवारी) – एआय अर्थात् आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकर्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकर्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ताज्या एका अहवालात म्हटले आहे. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी या अहवालावर बोलताना जोखीम आणि संधी या दोन्हींवर भाष्य केले. एकूणच एआय ही दुधारी तलवार असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. एआय तंत्रज्ञानामुळे जगभरातील नोकर्यांना धोका आहे. मात्र, उत्पादकतेच्या...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
– माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन, गांधीनगर, (१२ जानेवारी) – केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली व्हायब्रंट गुजरात समिट हे एक मॉडेल आहे, ज्यामुळे गुजरातमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग आले आहेत. देशातील पहिली मेक इन इंडिया चिप २०२४ मध्ये गुजरातमध्ये तयार केले जाणार आहे. १० व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या दुसर्या...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
नवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय व्यवस्थेला सध्या भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे डीपफेक. अशा व्हिडिओंमुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांनाही या वाढत्या समस्येबद्दल शिक्षित आणि जागरूक करण्याचे आवाहन केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, डीपफेकसारख्या प्रकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराच्या बाबतीत जनता आणि...
17 Nov 2023 / No Comment / Read More »