Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
– मध्य भारतातील पर्जन्य घटल्याचा निष्कर्ष, – आयआयटी मुंबई, पुण्याचे संशोधन, मुंबई, (१४ नोव्हेंबर) – नदीजोड प्रकल्प हा भारतात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या नद्यांना जादा पाणी आहे आणि पूरस्थिती निर्माण होते अशा भागांतील नद्या दुष्काळी भागांना जोडण्याचे विविध प्रकल्प गेली चार दशके भारतात विविध राज्यांत सुरू आहेत. असे प्रकल्प दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिजे जात आहे; पण संशोधकांनी नदीजोड प्रकल्पाचा दुष्काळ निवारणात कोणताच फायदा होणार नाही, असे निष्कर्ष...
14 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
– आयआयटी मुंबईतील घटना, मुंबई, (११ नोव्हेंबर) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या काही विद्यार्थ्यांनी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शवल्याचा आरोप करत प्राध्यापक आणि एका पाहुण्या वक्त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मानविकी आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या प्राध्यापक शर्मिष्ठा साहा आणि अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांना ६ नोव्हेंबर रोजी केलेल्या विधानांसाठी लक्ष्य करण्यात आले आहे. दाखल केलेल्या तक्रारीत, विद्यार्थ्यांनी प्रोफेसर शर्मिष्ठा साहा आणि अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांच्यावर...
12 Nov 2023 / No Comment / Read More »