किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल– मध्य भारतातील पर्जन्य घटल्याचा निष्कर्ष,
– आयआयटी मुंबई, पुण्याचे संशोधन,
मुंबई, (१४ नोव्हेंबर) – नदीजोड प्रकल्प हा भारतात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या नद्यांना जादा पाणी आहे आणि पूरस्थिती निर्माण होते अशा भागांतील नद्या दुष्काळी भागांना जोडण्याचे विविध प्रकल्प गेली चार दशके भारतात विविध राज्यांत सुरू आहेत. असे प्रकल्प दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिजे जात आहे; पण संशोधकांनी नदीजोड प्रकल्पाचा दुष्काळ निवारणात कोणताच फायदा होणार नाही, असे निष्कर्ष काढले आहेत. भारतात आणि जगात सुरू असलेले नद्याजोड प्रकल्प मान्सूच्या चक्रावर परिणाम करतात, त्यामुळे देशातील पाण्याचा ‘ताण’ वाढेल आणि या प्रकल्पांचा उद्देश साध्य होणार नाही, उलट याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
‘नेचर कम्युनिकेशन’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटी पुणे) या दोन संस्थेतील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. तेजस्वी चौहान, अंजना देवानंद, मॅथ्यु कॉल रॉक्सी, करुमुरी अशोक आणि सुबिमल घोष यांनी हे संशोधन केले. गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी नद्यांच्या खोर्यांचा १९९१ते २०१२ या काळातील अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या नद्यांच्या खो्यातील मे आणि ऑक्टोबरमधील पावसाचा अभ्यास यात करण्यात आला. प्रादेशिक हवामानाचे मॉडेल, उपलब्ध आकडेवारीचा नव्याने अभ्यास एका खो्यातील पाणी दुसर्या खोर्यात नेल्यामुळे होत असलेले हवामानातील बदल, यावर कसा परिणाम होतो याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला.