Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– मोह-माया सोडून जैन धर्माची सन्यस्थ दीक्षा, नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – आयआयटी उत्तीर्ण आणि अमेरिकेत केमिकल इंजिनीयर म्हणून काम केलेल्या संकेत पारेख या विद्यार्थ्याने सन्यास घेण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडली. त्याच्या या निर्णयाने त्याची आई मात्र आश्चर्यचकित झाली आहे. भारतभरातील लाखो विद्यार्थी अनेकदा त्यांची १२ वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न पाहतात आणि यातील बहुतांश विद्यार्थी आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. आयआयटी हे...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– आयआयटी गुवाहाटी येथे रविवारी भरती मोहिम, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी गुवाहाटी येथे रविवारी भरती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत, आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना ३०२ ऑफर मिळाल्या आहेत. या प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये (पीपीओ), आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विद्यार्थ्यांना ही ऑफर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात मंदी असल्याचे...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
– मध्य भारतातील पर्जन्य घटल्याचा निष्कर्ष, – आयआयटी मुंबई, पुण्याचे संशोधन, मुंबई, (१४ नोव्हेंबर) – नदीजोड प्रकल्प हा भारतात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या नद्यांना जादा पाणी आहे आणि पूरस्थिती निर्माण होते अशा भागांतील नद्या दुष्काळी भागांना जोडण्याचे विविध प्रकल्प गेली चार दशके भारतात विविध राज्यांत सुरू आहेत. असे प्रकल्प दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिजे जात आहे; पण संशोधकांनी नदीजोड प्रकल्पाचा दुष्काळ निवारणात कोणताच फायदा होणार नाही, असे निष्कर्ष...
14 Nov 2023 / No Comment / Read More »