|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.87°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवार

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवारपुणे, (१३ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. इंडी आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. एवढंच नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी नाशिक दौर्‍यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या...14 Jan 2024 / No Comment / Read More »

मोदींना पराभूत करण्यासाठी करत होते पैसे गोळा

मोदींना पराभूत करण्यासाठी करत होते पैसे गोळा– केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा सनसनाटी आरोप, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – ’आता काँग्रेसचा चेहरा जगासमोर आला आहे. हा पैसा मोदींचा पराभव करण्यासाठी गोळा जात होता, असा सनसनाटी आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओडिशातील ठिकाणांवर आयटीने टाकलेल्या छाप्यात करोडो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ३५१ कोटी रुपयांची वसुली निश्चित झाली आहे. त्याचवेळी काँग्रेस नेत्याच्या...12 Dec 2023 / No Comment / Read More »

सपा उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर लढणार

सपा उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर लढणारलखनौ, (०३ नोव्हेंबर) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतो. बुधवारी लखनौमध्ये झालेल्या सपाच्या राज्य कार्यकारिणीत अखिलेश यादव यांनी हे संकेत दिले आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, आमची तयारी सर्व ८० जागांवर आहे, मात्र आम्ही इंडी आघाडीत आहोत आणि भाजपचा पराभव करणे हे युतीचे लक्ष्य आहे. पक्ष कार्यालयात सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत बूथ समित्यांच्या स्थापनेबाबतही रणनीती ठरविण्यात आली....4 Nov 2023 / No Comment / Read More »