Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची याचिका फेटाळली, नवी दिल्ली, (११ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल आणि ६ मार्चपर्यंत भारतीय निवडणूक आयोगाला (ईसी) निवडणूक बाँड देणगीदारांचे तपशील जाहीर न केल्याबद्दल फटकारले. इलेक्टोरल बॉण्ड्सची माहिती भरण्यासाठी आणखी वेळ मागणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाला अतिरिक्त वेळ नाकारण्यात आला. सविस्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने एसबीआयला विचारले की तुम्ही गेल्या २६...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– महान्यायाभिकर्ता तुषार मेहता, नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळते. या बॉण्ड्सला विरोध करणार्या याचिकांवर बुधवारी झालेल्या सुनावणीत, सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षाला कशा मिळतात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केंद्राच्या वतीने महान्यायाभिकर्ता तुषार मेहता म्हणाले की, पूर्वी पक्षांना रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळायच्या. आता हे बंद झाले आहे....
2 Nov 2023 / No Comment / Read More »