|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.62° C

कमाल तापमान : 31.87° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 8.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.87° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 32.01°C

broken clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.59°C - 30.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.63°C - 30.61°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.22°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.52°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.92°C - 30.67°C

light rain
Home »

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलानवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी दिला. संजयसिंह यांच्या जामीन याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट करताना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजयसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलाला दिली जावी, असा निर्देश दिला. काही संरक्षित साक्षीदारांची नावे पुरवणी आरोपपत्रात चुकीने टाकण्यात...5 Dec 2023 / No Comment /

दारू घोटाळा प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या कोठडीत वाढ

दारू घोटाळा प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या कोठडीत वाढनवी दिल्ली, (२४ नोव्हेंबर) – दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढ केली. आता, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ४ ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर, राज्यसभा खासदाराने या प्रकरणात जामिनासाठी ट्रायल कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिल्ली न्यायालयाने एक्साईज पॉलिसी प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांच्या न्यायालयीन कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ केल्यानंतर...24 Nov 2023 / No Comment /

बायजूसने नऊ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली; कंपनी अडचणीत!

बायजूसने नऊ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली; कंपनी अडचणीत!– ईडीने कंपनीला बजावली कारणे दाखवा नोटीस, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – देशातील सर्वात हाय-प्रोफाइल स्टार्टअप कंपन्यांपैकी एक असलेल्या बायजूसच्या अडचणी वाढल्या आहेत. बायजूसच्या विरोधात फेमाच्या तपासात ईडीला ९ हजार कोटी रुपयांची अनियमितता आढळली आहे. ईडीने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, कंपनीने कोणत्याही प्रकारची सूचना नाकारली आहे. खरं तर, या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने बायजूसशी संबंधित परिसराची झडती घेतली होती. शोध आणि जप्ती मोहिमेदरम्यान अनेक दोषी कागदपत्रे आणि डिजिटल...21 Nov 2023 / No Comment /

अभिनेता साहिल खान, डाबरच्या गौरव, मोहित बर्मन यांच्यावर गुन्हे

अभिनेता साहिल खान, डाबरच्या गौरव, मोहित बर्मन यांच्यावर गुन्हे– महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, मुंबई, (१५ नोव्हेंबर) – मुंबईतील माटुंगा पोलिसांनी ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी महादेव या सट्टेबाज अ‍ॅपच्या प्रवर्तकासह अन्य ३२ जणांविरोधी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन या दोन उद्योगपतींचाही सहभाग आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी अ‍ॅपच्या प्रवर्तकासह ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संबंधित संशयितांवर जुगार आणि फसवणूक...15 Nov 2023 / No Comment /

लालूंचा साथीदार अमित कात्यालने लाटल्या जमिनी

लालूंचा साथीदार अमित कात्यालने लाटल्या जमिनी– बेकायदेशीर सावकारी प्रकरणात ईडीचा दावा, नवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अटक करण्यात आलेला लालू प्रसाद यादव यांचा निकटवर्तीय अमित कात्यालने नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून लालू यादव यांच्या वतीने जमिनी लाटल्या, असा दावा ईडीने केला आहे. अमित कात्यालला ११ नोव्हेंबर रोजी ईडीने पहिले ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश...15 Nov 2023 / No Comment /

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र वायकर ईडीच्या रडारवरमुंबई, (०३ नोव्हेंबर) – उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार रवींद्र वायकर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या रडारवर आले आहेत. बीएमसीसोबतच्या कराराचे उल्लंघन करून मुंबईतील जोगेश्वरी येथे एका आलिशान हॉटेलच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी ईडीने रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडी वायकर आणि इतर आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावू शकते. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडून या प्रकरणाशी...4 Nov 2023 / No Comment /

ईडीचे निवडणुकीच्या तोंडावर छत्तीसगडमध्ये छापे; ३० कोटी जप्त

ईडीचे निवडणुकीच्या तोंडावर छत्तीसगडमध्ये छापे; ३० कोटी जप्त– पैसे महादेव बॅटिंग अ‍ॅपचे, रायपूर, (०३ नोव्हेंबर) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२ नोव्हेंबर) छत्तीसगडमध्ये छापा टाकून ४.९२ कोटी रुपये जप्त केले. हे पैसे महादेव बॅटिंग अ‍ॅपचे असल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण पैसा छत्तीसगड निवडणुकीत वापरला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, हे पैसे संयुक्त अरब अमिराती मधून आले होते, जे महादेव अ‍ॅपच्या प्रवर्तकाने कुरिअरद्वारे छत्तीसगडला पाठवले होते. वास्तविक, ईडीच्या पथकाला गुप्तचर माहिती मिळाली होती की विधानसभा...4 Nov 2023 / No Comment /

कट्टर प्रामाणिक ईडीच्या समन्सपासून का पळत आहेत!

कट्टर प्रामाणिक ईडीच्या समन्सपासून का पळत आहेत!– भाजपचा केजरीवालांवर हल्ला, नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र लिहून अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना पाठवलेले समन्स मागे घेण्यास सांगितले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख तपास यंत्रणेसमोर हजर होणार होते तेव्हा हा प्रकार घडला. ते मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारासाठी रवाना झाले आहेत. यावर आता भाजपने केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली....2 Nov 2023 / No Comment /

ईडीच्या अधिकार्‍यानेच घेतील १५ लाखांची लाच

ईडीच्या अधिकार्‍यानेच घेतील १५ लाखांची लाचजयपूर, (०२ नोव्हेंबर) – राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली मणिपूरच्या इंफाळ येथे तैनात असलेल्या ईडी अधिकार्‍याला आणि त्याच्या एका सहकार्‍याला अटक केली आहे. चिटफंड प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध दाखल केलेला गुन्हा निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकार्‍याने १७ लाख रुपयांची मागणी केली होती. अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने एका निवेदनात म्हटले आहे की, अटक करण्यात आलेल्यांची नावे नवलकिशोर मीणा, इम्फाळमधील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अंमलबजावणी अधिकारी आणि...2 Nov 2023 / No Comment /

नरेश गोयल यांची ५३८ कोटींची संपत्ती जप्त

नरेश गोयल यांची ५३८ कोटींची संपत्ती जप्तनवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय आणि कंपन्यांची लंडन, दुबई आणि भारतातील ५३८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बुधवारी दिली. बँक घोटाळा प्रकरणात बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे. लंडन, दुबई आणि भारतातील विविध शहरांत असलेली ही संपत्ती जेटएअर...2 Nov 2023 / No Comment /

२ नोव्हेंबरला केजरीवाल यांना अटक होणार!

२ नोव्हेंबरला केजरीवाल यांना अटक होणार!– दिल्लीचे मंत्री आतिषी यांचा मोठा दावा, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी पत्रकार परिषद घेताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला की अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक केली जाईल. आतिशी म्हणाले, ’ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला नोटीस पाठवली आहे. केजरीवाल यांनाही अटक...31 Oct 2023 / No Comment /