किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.69°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (०३ नोव्हेंबर) – उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार रवींद्र वायकर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या रडारवर आले आहेत. बीएमसीसोबतच्या कराराचे उल्लंघन करून मुंबईतील जोगेश्वरी येथे एका आलिशान हॉटेलच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी ईडीने रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ईडी वायकर आणि इतर आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावू शकते. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि जबाब घेतले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिलेली ही जबानी आहे.