|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.82° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 40 %

वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

24.56°से. - 30.99°से.

रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.74°से. - 27.77°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.06°से. - 28.69°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.08°से. - 28.61°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.44°से. - 28.39°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.18°से. - 28.76°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल
Home »

’जे देशाचे शत्रू आहे अमित शाह त्यांचे शत्रू’

’जे देशाचे शत्रू आहे अमित शाह त्यांचे शत्रू’– नित्यानंद राय यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव करणारा अफगाण शासक अहमद शाह अब्दालीचा ’राजकीय वंशज’ म्हटले या वक्तव्यावर नित्यानंद राय यांनी उद्धव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उद्धव ठाकरे यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले...6 Aug 2024 / No Comment / Read More »

उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना हवी

उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना हवी– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन, मुंबई, (१८ फेब्रुवारी) – कोल्हापूर अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना हवी आहे, असे सांगितले. जुन्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा पक्षाचे आमदार माझ्यासोबत आले तेव्हा माझ्यावर आणि आमच्या आमदारांवर ५० कोटी रुपये घेतल्याचे खोटे आरोप करण्यात आले. पण, मला सांगावेसे वाटते की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह...18 Feb 2024 / No Comment / Read More »

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीस

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीसमुंबई, (१० फेब्रुवारी) – उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता, माझे असे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाचे कुठलेही उत्तर देणार नाही. मी, ‘गेट वेल सून’ एवढीच शुभेच्छा देईल, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार पलटवार केला. फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत. या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्या घटना गंभीर आहेत. त्याची गंभीरता कोणीही नाकारत नाही. परंतु,...10 Feb 2024 / No Comment / Read More »

उदयनिधी स्टॅलिनसोबत इंडि आघाडीत राहणे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

उदयनिधी स्टॅलिनसोबत इंडि आघाडीत राहणे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परखड सवाल, मुंबई, (२५ जानेवारी) – सनातन हिंदू धर्माला संपविण्याची उद्दाम भाषा करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये राहणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा परखड सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा वारंवार करीत आहेत. या विचारावरच जी इंडि आघाडी तयार झाली, त्या, बाळासाहेब ठाकरे यांचे...26 Jan 2024 / No Comment / Read More »

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!मुंबई, (१५ जानेवारी) – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खर्‍या शिवसेनेबाबतच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त असून पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते असल्याचे सांगत सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सभापतींच्या निर्णयानंतरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...15 Jan 2024 / No Comment / Read More »

मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची?

मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची?– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार, मुंबई, (१५ जानेवारी) – उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला. कुठे पंतप्रधान मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची, असा घणाघात शिंदे यांनी ठाकरेंवर चढविला. पंतप्रधान मोदी देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले म्हणून आम्ही तुम्हाला...15 Jan 2024 / No Comment / Read More »

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!– विधानसभाध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकरांनी दिला निकाल, – उद्धव ठाकरे गटाला धक्का, मुंबई, (१० जानेवारी) – राज्याच्या राजकारणातील मागील दीड वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेला १६ आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला. यात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोन्ही गटांचे आमदार त्यांनी पात्र ठरवले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जबर हादरा बसला आहे. कित्येक महिन्यांपासून १६ आमदार अपात्र होणार, सरकार पडणार असे दावे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केले जात होते....11 Jan 2024 / No Comment / Read More »

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेपमुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...9 Jan 2024 / No Comment / Read More »

उबाठा नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी

उबाठा नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी-विधानसभेत नीतेश राणेंचा खळबळजनक आरोप, नागपूर, (१५ डिसेंबर) – मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड सलीम कुत्ता हा पॅरोलवर असून, या अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी डान्स पार्टी केली, असा खळबळजनक आरोप आ. नीतेश राणे यांनी आज विधानसभेत केला. दाऊद गँगचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचा शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडीओ समोर...15 Dec 2023 / No Comment / Read More »

स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणार्‍या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांची साथ

स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणार्‍या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांची साथ– काँग्रेसच्या निषेधार्थ भाजपचे निदर्शने, नागपूर, (०८ डिसेंबर) – स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणारे महाराष्ट्रद्रोही असून अशा नेत्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असे आशिष शेलार व प्रविण दटके यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायरीवर काँग्रेसच्या विरोधात निदर्शने करताना सांगितले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करत आहे. खरगे यांचे सुपूत्र प्रियांक यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर...8 Dec 2023 / No Comment / Read More »

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक– मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मुंबई, (३० नोव्हेंबर) – मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दळवी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी त्यांना भोवली आहे. मुंबईतील उपनगर भांडुप येथे उद्धव ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या बैठकीत दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तपासात आढळले, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली. त्या आधारे दळवी यांच्याविरोधात भादंवितील कलम १५३ (ए) (धर्म,...30 Nov 2023 / No Comment / Read More »

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका– शिंदे सरकारने मागवली भाषणाची सीडी, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवण्यात आली असून, त्यावर कायदेशीर मत घेतले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. जी व्यक्ती राज्यात शेतकर्यांची मदत करीत नाही, दुसर्या राज्यात दुसर्या पक्षाच्या प्रचाराला जाते, अशी व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...29 Nov 2023 / No Comment / Read More »