किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– काँग्रेसच्या निषेधार्थ भाजपचे निदर्शने,
नागपूर, (०८ डिसेंबर) – स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणारे महाराष्ट्रद्रोही असून अशा नेत्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असे आशिष शेलार व प्रविण दटके यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायरीवर काँग्रेसच्या विरोधात निदर्शने करताना सांगितले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करत आहे. खरगे यांचे सुपूत्र प्रियांक यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता, या वक्तव्यावरून भाजपच्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात निदर्शने केली.
स्वातंत्र्यावीरांचा अवमान केल्याने भाजपच्या वतीने निदर्शने आंदोलनात टेकचंद सावरकर, राम कदम, समीर मेघे, बंटी भांगडिया, सुनील राणे, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे आदी सहभागी झाले होते.