Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– काँग्रेसच्या निषेधार्थ भाजपचे निदर्शने, नागपूर, (०८ डिसेंबर) – स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणारे महाराष्ट्रद्रोही असून अशा नेत्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असे आशिष शेलार व प्रविण दटके यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायरीवर काँग्रेसच्या विरोधात निदर्शने करताना सांगितले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करत आहे. खरगे यांचे सुपूत्र प्रियांक यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 24th, 2023
– सुनावणीच्या तिसर्या दिवशी व्हीप बजावण्याचा मुद्दा गाजला, मुंबई, (२४ नोव्हेंबर) – व्हीप कोणी बजावला, त्यावर स्वाक्षरी कोणी केली, व्हीप स्वतःच्या अधिकारात बजावला की दुसर्याच्या सांगण्यावरून बजावला, ठाकरेंनी लेखी सूचना दिल्या होत्या की तोंडी, व्हीप प्रत्यक्ष दिला तर किती लोकांना दिला, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हीप कसा बजावला, प्रत्यक्ष किती आमदार उपलब्ध होते आणि किती आमदार उपलब्ध नव्हते, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी...
24 Nov 2023 / No Comment / Read More »