किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.05° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (१० फेब्रुवारी) – उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता, माझे असे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाचे कुठलेही उत्तर देणार नाही. मी, ‘गेट वेल सून’ एवढीच शुभेच्छा देईल, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार पलटवार केला.
फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत. या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्या घटना गंभीर आहेत. त्याची गंभीरता कोणीही नाकारत नाही. परंतु, व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या त्या घटना असल्याने याचा कायदा-सुव्यस्था किंवा राज्यातील परिस्थितीशी संबंध जोडणे चुकीचे आहे. काही दोन-तीन घटना आहेत, त्याच्या पाठीमागे वैयक्तिक कारणे आहेत. त्यांचे एकमेकांशी वैयक्तिक हेवेदावे आहेत. त्यांचे काही भांडण आहेत, त्यांचे काही व्यवहार आहेत. ज्यामुळे त्याही बाबतीत शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.