|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.81° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 44 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 24.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.37°से. - 25.6°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.45°से. - 26.84°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.9°से. - 25.67°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.94°से. - 25.02°से.

गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 26.74°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

ज्या बहिणींचे अर्ज रखडले त्यांना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार

ज्या बहिणींचे अर्ज रखडले त्यांना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार– उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, – योजनेचा औपचारिक शुभारंभ, पुणे, (१७ ऑगस्ट) – ही खटाखटसारखी नाही, फटाफट चालणारी योजना आहे. ज्या बहिणींचे अर्ज रखडले, त्यांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला. सुरुवात पुण्यापासून का, असे मला विचारण्यात...17 Aug 2024 / No Comment / Read More »

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणार

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणारमुंबई, (२५ मार्च) – राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर अनेक दिवस शरद पवार यांच्या संपर्कात होते. महायुतीपासून दुरावून ते मविआत जातील, असा अंदाज होता. परंतु, महादेव जानकर यांनी अचानक आपण पहिलेपासूनच महायुतीचा घटकपक्ष आहोत आणि आपल्या पक्षाला लोकसभेची एक जागाही मिळणार असल्याची भूमिका माध्यमांसमोर मांडली. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जानकर यांची इच्छा होती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली...25 Mar 2024 / No Comment / Read More »

शिंदे-पवार आणि फडणवीस आज दिल्लीत!

शिंदे-पवार आणि फडणवीस आज दिल्लीत!मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. यापूर्वी ही बैठक रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्रातील महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्याची घोषणा झालेली नाही, असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे....11 Mar 2024 / No Comment / Read More »

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा– महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, मुंबई, (१२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते काही काळ पक्षावर नाराज होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दरम्यान, चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही वक्तव्य आले...13 Feb 2024 / No Comment / Read More »

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीस

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीसमुंबई, (१० फेब्रुवारी) – उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता, माझे असे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाचे कुठलेही उत्तर देणार नाही. मी, ‘गेट वेल सून’ एवढीच शुभेच्छा देईल, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार पलटवार केला. फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत. या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्या घटना गंभीर आहेत. त्याची गंभीरता कोणीही नाकारत नाही. परंतु,...10 Feb 2024 / No Comment / Read More »

राम मंदिराचे श्रेय लाटण्यासाठी उबाठा गटाची केविलवाणी धडपड

राम मंदिराचे श्रेय लाटण्यासाठी उबाठा गटाची केविलवाणी धडपडमुंबई, (०४ जानेवारी) – १९९२ साली भाजपाची सारी लोकं अयोध्येत होती. मीसुद्धा होतो. जे ठाकरे गटाचे लोकं आज श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तेथे नव्हता. एका मुलाखतीत बाबरी पाडणार्यांमध्ये तुमचे लोक आहेत का? असा प‘श्न विचारल्यावर, ‘ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे,’ असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. हे साधे वाक्य होते. मात्र, जे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांच्या या वाक्याचा आधार घेऊन श्रेय लाटण्याचा केविलवाणा...4 Jan 2024 / No Comment / Read More »

राज्यात लवकरच एव्हिएशन पॉलिसी: देवेंद्र फडणवीस

राज्यात लवकरच एव्हिएशन पॉलिसी: देवेंद्र फडणवीस– मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन, नागपूर, (०८ डिसेंबर) – मध्यवर्ती नागपूरसह देशभरात विमानचालन (एव्हीएशन) हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. एव्हीएशन क्षेत्राचा वाढता व्याप लक्षात घेता त्याचा लाभ आपल्या राज्याला निश्चितच झाला पाहिजेत यासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी प्रामुख्याने खासदार प्रफुल पटेल, एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप आणि...8 Dec 2023 / No Comment / Read More »

नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका जाणून घेतल्यानंतर मत मांडू : अजित पवार

नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका जाणून घेतल्यानंतर मत मांडू : अजित पवारनागपूर, (०८ डिसेंबर) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा सध्याच्या सत्ताधारी आघाडीत समावेश करण्यास विरोध केल्यानंतर अजित पवार यांनी नवाब यांना पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. आम्ही मलिक यांच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहत आहोत आणि त्यानंतरच आम्ही आमचे म्हणणे मांडू. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार अजित पवार म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले आहे. नवाब...8 Dec 2023 / No Comment / Read More »

राहुल गांधींना त्यांचा पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही

राहुल गांधींना त्यांचा पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाहीपुणे, (२४ नोव्हेंबर) – राहुल गांधींना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही, मग त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पुणे येथे आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, नेते भयभीत आहेत. या देशातील सामान्य जनतेला विचाराल तर ते नरेंद्र मोदींना देशाचे रक्षक, देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे आणि गरिबांसाठी पोटतिडकीने...24 Nov 2023 / No Comment / Read More »

विठ्ठला! शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर

विठ्ठला! शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर– समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्या, – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साकडे, पंढरपूर, (२३ नोव्हेंबर) – बा विठ्ठला, राज्यातील सर्व जनतेला सुखी, समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय...23 Nov 2023 / No Comment / Read More »

शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देऊ : देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देऊ : देवेंद्र फडणवीस– मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, भंडारा, (२२ नोव्हेंबर) – शेतकर्‍यांच्या कृषि पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली. येत्या काही दिवसात कृषि फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकर्‍यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे शासकीय कार्यक्रमात सांगितले. शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या...22 Nov 2023 / No Comment / Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी महापूजा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी महापूजा!पंढरपूर/सोलापूर, (२२ नोव्हेंबर) – कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. पण, आता या विषयावर सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून उद्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय...22 Nov 2023 / No Comment / Read More »