किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय आणि कंपन्यांची लंडन, दुबई आणि भारतातील ५३८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बुधवारी दिली. बँक घोटाळा प्रकरणात बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे. लंडन, दुबई आणि भारतातील विविध शहरांत असलेली ही संपत्ती जेटएअर प्रा. लि. जेट एंटरप्रायजेस प्रा. लि. नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता, मुलगा निवानच्या नावावर आहे, अशी माहिती ईडीने जारी केलेल्या निवेदनात दिली. नरेश गोयल यांना ईडीने १ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.