Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आज जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीत ईपीएफओमध्ये सप्टेंबर , २०२३ मध्ये एकूण १७.२१ लाख सदस्यांची भर पडली आहे. आधीच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२३ च्या तुलनेत २१,४७५ नव्या सदस्यांची भर पडली आहे. तर सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत ३८,२६२ इतकी सदस्यसंख्या वाढली आहे. आकडेवारी दर्शवते की सप्टेंबर २०२३ मध्ये सुमारे ८.९२ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. या नव्या सदस्यांमध्ये, १८-२५...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ७१व्या स्थापना दिनाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, श्रम आणि रोजगार सचिव आरती आहुजा आणि केंद्रीय पीएफ आयुक्त नीलम शमी राव, ईएसआयसी चे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते. गेल्या...
2 Nov 2023 / No Comment / Read More »