Posted by वृत्तभारती
Monday, February 19th, 2024
मुंबई, (१९ फेब्रुवारी) – महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिमेकडून वाहणार्या वार्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासोबतच पंजाब, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा...
19 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
आग्रा, (१८ नोव्हेंबर) – जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असलेला उत्तरप्रदेशातील जगविख्यात मकबरा ‘ताजमहाल’ येत्या १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पर्यटकांना नि:शुल्क पाहाता येणार आहे. जागतिक वारसा आठवड्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला असून, या पर्यटनस्थळी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. ताजमहालच नव्हे तर, आजूबाजूच्या पर्यटन स्थळांनाही पर्यटकांना कोणतेही शुल्क न देता ते पाहता येणार आहे. ज्या स्थळांना संरक्षित स्मारक म्हणून दर्जा देण्यात आला आहे, त्या स्थळाच्या संरक्षणाबाबत या...
18 Nov 2023 / No Comment / Read More »