किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१९ फेब्रुवारी) – महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिमेकडून वाहणार्या वार्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासोबतच पंजाब, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसासह बर्फवृष्टीचीही शक्यता
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीसोबतच हिमवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.