|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.93° से.

कमाल तापमान : 25.3° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.3° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 25.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक– महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक!, नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८...16 Mar 2024 / No Comment / Read More »

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकीपुणे, (२४ फेब्रुवारी) – महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून एका १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी मुलाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या...24 Feb 2024 / No Comment / Read More »

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधनमुंबई, (२३ फेब्रुवारी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बुधवारी पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. खासगी वैद्यकीय सुविधेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी १९९५ ते १९९९ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि...23 Feb 2024 / No Comment / Read More »

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊसमुंबई, (१९ फेब्रुवारी) – महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिमेकडून वाहणार्या वार्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासोबतच पंजाब, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा...19 Feb 2024 / No Comment / Read More »

दिग्गजांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला पुन्हा धक्के

दिग्गजांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला पुन्हा धक्केमुंबई, (१५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला सलग तीन मोठे धक्के बसले आहेत. यानंतरही काँग्रेसमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला ६ आमदार पोहोचले नसल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुरू झालेला राजीनाम्याचा फड थांबवण्यासाठी हायकमांड डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. महिनाभरात तीन बड्या नेत्यांनी...16 Feb 2024 / No Comment / Read More »

महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना चहापान घेणे उचित नाही

महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना चहापान घेणे उचित नाही– सरकारच्या धोरणावर वडेट्टीवार यांचे प्रतिपादन, नागपूर, (०६ डिसेंबर) – अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट मदत मिळावी, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना सत्ताधारी पक्षांनी ठेवलेल्या चहापानाला जाणे उचित ठरणार नाही, तो शेतकर्यांशी द्रोह ठरेल. त्यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत...6 Dec 2023 / No Comment / Read More »

जरांगेंच्या मागे कोण आहे, लवकरच समोर येईल: राज ठाकरे

जरांगेंच्या मागे कोण आहे, लवकरच समोर येईल: राज ठाकरेमुंबई, (१६ नोव्हेंबर) – मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते की, असे आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, ज्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील पत्रपरिषदेत सांगितले. राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. जात ही अनेकांना प्रिय असते, महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दल...16 Nov 2023 / No Comment / Read More »

लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने शहा, नड्डा यांनी घेतली बैठक

लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने शहा, नड्डा यांनी घेतली बैठकनवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अनेक राज्यांच्या पक्ष नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांतील भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन...4 Nov 2023 / No Comment / Read More »