Posted by वृत्तभारती
Friday, August 16th, 2024
– ऋषभ शेट्टी, नित्या मेनन, मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार, – दक्षिणात्य सिनेमांचा दबदबा, – राष्ट्रीय पुरस्कार २०२४, नवी दिल्ली, (१६ ऑगस्ट) – ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा शुक्रवारी म्हणजेच आज करण्यात आली. यंदा बॉलीवूडपेक्षा दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाला. संपूर्ण मनोरंजन देणार्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ’कांतारा’ या कन्नड चित्रपटाला देण्यात आला आहे. तर मल्याळम चित्रपट ’अट्टम’ला विविध श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण...
16 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
मुंबई, (२६ नोव्हेंबर) – २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट कांताराने प्रत्येक सिनेमा चाहत्यांची मनं जिंकली. एकीकडे या चित्रपटाला समीक्षकांनी खूप पसंती दिली, तर दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळाल्या आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. स्मॉल बजेट कांताराने भरपूर कमाई केली. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसर्या भागासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत ’कांतारा चॅप्टर वन’च्या फर्स्ट लूकची माहिती समोर आली आहे. कांटारा चॅप्टर वनचा फर्स्ट लूक...
26 Nov 2023 / No Comment / Read More »