Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
मुंबई, (०२ मार्च) – हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. हिंसक वक्तच्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो कधीही असा मार्ग अवलंबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करीत, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी असून, त्यासाठी उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात किंवा देशात चुकीचा संदेश जाणे, अत्यंत घातक आहे. त्यामुळे शासनाने या...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– आ. नितेश राणे यांची मागणी, मुंबई, (२६ डिसेंबर) – दिशा सालियन मृत्य प्रकरण दडपण्याचा ठपका असणारे मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांची नव्याने गठित केलेल्या विशेष तपास पथकातून (एसआयटी) तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी करणारे पत्र आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पोलिस आयुक्तांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी ठाण्याच्या अधिकार्यांनी थातुरमातुर तपास करून बनावट क्लोझर रिपोर्ट...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
मुंबई, (१७ डिसेंबर) – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे व्यवस्थापक दिशा सॅलियन यांचे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात राजकारणाचे रूप घेत आहे. मुंबई पोलिसांची सीट सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. दरम्यान, भाजपचे नेते नारायण राणे यांनी शनिवारी दावा केला की शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या बाबतीत निश्चितच तुरूंगात जातील. माजी केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन या दोघांची हत्या...
17 Dec 2023 / No Comment / Read More »