Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
बशिरहाट, (११ मार्च) – संदेशखालीत ईडीच्या अधिकार्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणात येथील न्यायालयाने रविवारी तृणमूल काँग्रेसचा माजी नेता शाहजहान शेखची सीबीआय कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आणि शाहजहानची कोठडी सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिल्यानंतर ६ मार्च रोजी सीबीआयने त्याला ताब्यात घेतले होते. शाहजहानच्या ठिकाणावर छापेमारी करण्यास गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांवर संदेशखाली येथे हल्ला करण्यात आला होता. सीबीआयने केलेली मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला आणखी चार दिवस सीबीआयच्या...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 6th, 2024
– शाहजहान शेखवरून बंगालमध्ये गोंधळ, कोलकाता, (०६ मार्च) – बुधवारी दुसर्यांदा कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखाली घोटाळ्याचा सूत्रधार शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्याची वेळ निश्चित केली होती. असे असतानाही कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेत सीआयडीने शेख शाहजहानला सीबीआयकडे सोपवलेले नाही. हायकोर्टाने दुपारी ४.१५ ही वेळ निश्चित केली होती, मात्र अद्यापपर्यंत सीआयडीने शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवलेले नाही. संदेशखाली हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शेख शाहजहानला आज दुपारी ४:१५...
6 Mar 2024 / No Comment / Read More »