|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.12° C

कमाल तापमान : 30.7° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 3.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.7° C

Weather Forecast for
Thursday, 23 May

28.92°C - 31.13°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.67°C - 30.39°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.67°C - 30.47°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.65°C - 30.87°C

overcast clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.63°C - 30.66°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.62°C - 30.47°C

light rain
Home »

राहुल गांधींनी रद्द केला आशियाई दौरा

राहुल गांधींनी रद्द केला आशियाई दौरा– दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये जाण्याची योजना, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – राहुल गांधी यांनी अचानक दक्षिण-पूर्व आशियातील देशांचा दौरा रद्द केला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनपेक्षित परिस्थितीमुळे राहुल गांधी यांनी आपला दौरा रद्द केला आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. वास्तविक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एकीकडे निकालांवर मंथन सुरू असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या परदेश दौर्‍याची घोषणा...8 Dec 2023 / No Comment /

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर– चिप असलेली मशिन हॅक करणे शक्य : दिग्विजयसिंह, भोपाळ, (०५ डिसेंबर) – चिप असलेले कोणतेही मशिन हॅक केले जाऊ शकते, असा दावा करीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे इव्हीएमवर फोडले आहे. मी २००३ पासून इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत आहे....5 Dec 2023 / No Comment /