Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
इंदूर, (०४ जानेवारी) – एका सूर्यग्रहणासह यंदाच्या वर्षात एकूण चार ग्रहण राहणार आहेत. मात्र, त्यापैकी एकही भारतातून दिसणार नसल्याची माहिती उज्जैनमधील जीवाजी वेधशाळेच्या अधिकार्याने दिली. २०२४ मधील ग्रहणांची मालिका २५ मार्चपासून सुरू होणार आहे. या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, अशी माहिती वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्ता यांनी दिली. ज्यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात, त्यावेळी खंडग्रास ग्रहण लागते. हे ग्रहण लागेल त्यावेळी भारतात दिवस असेल. त्यामुळे ते देशात...
4 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
वेदांची संपूर्ण माहिती आणि महत्त्व – अनुक्रमणिका वेदांचा परिचय :- वेदांचे उपवेद :- वेदांचा इतिहास :- वेदांचे महत्त्व :- वेदांचे सार:- वेद (चार वेदांचा परिचय) हे जगातील सर्वात जुने धर्मग्रंथ म्हणून सर्व विद्वानांनी एकमताने स्वीकारले आहे. वेद शब्दाचा सामान्य अर्थ ज्ञान असा आहे. आचार्य सायन यांच्या मते, वेद हा असा शब्द-समूह आहे, जो इष्ट साध्य करण्यासाठी आणि नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी अलौकिक, दैवी उपाय सांगतो. वेद हे ब्रह्माजींनी ऋषीमुनींना दिलेल्या...
24 Dec 2023 / No Comment / Read More »