Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
– इस्रो प्रमुख सोमनाथ यांचे चांद्रयान-४ चे लक्ष्य, नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – इस्रो आता मातीचे आणि दगडांचे नमुने चंद्रावरून पृथ्वीवर आणणार आहे. हे मिशन इतके सोपे नसेल, यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. अजून बरेच काम करायचे बाकी आहे. ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम खूपच क्लिष्ट आहे. यात मानवाची भूमिका कमी असेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘राष्ट्रपती भवन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते....
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
– चंद्राच्या ध्रुवीय शोध मोहिमेवर काम करणार, नवी दिल्ली, (१८ नोव्हेंबर) – चांद्रयान-४ मोहिमेबाबत अहमदाबादमधील इस्रो केंद्राचे संचालक नीलेश देसाई म्हणाले की, आम्ही चांद्रयान-४ मोहिमेची योजना आखली आहे. याला लूनर सॅम्पल रिटर्न मिशन म्हटले जाईल. या मोहिमेत आपण चंद्रावर उतरू आणि त्याच्या पृष्ठभागावरील नमुने परत करू शकू. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता आणखी दोन चंद्र शोध मोहिमांवर काम करत आहे. अहमदाबाद येथील इस्रो केंद्राचे संचालक नीलेश देसाई...
18 Nov 2023 / No Comment / Read More »