Posted by वृत्तभारती
Wednesday, June 12th, 2024
विजयवाडा, (१२ जुन) – तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचवेळी दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, सुपरस्टार रजनीकांत, भारताचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डी.पुरंदेश्वरी,अभिनेता बाळकृष्ण, भाजप अध्यक्ष जेपी...
12 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– १३२ पद्म पुरस्कार जाहीर, पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण तर ११० पद्मश्री, नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि...
26 Jan 2024 / No Comment / Read More »