Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये १९,१०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. अधिकार्यांनी ही माहिती दिली. मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू खुर्जा आणि नवीन रेवाडी दरम्यानच्या १७३ किमी दुहेरी-लाइन विद्युतीकरण विभागाचे उद्घाटन करतील आणि दोन स्थानकांदरम्यान मालवाहू गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, असे अधिकार्यांनी सांगितले. अधिकार्यांनी सांगितले की हा नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग महत्त्वाचा आहे कारण तो पश्चिम आणि...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणारा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉरचा प्रकल्प मोदी सरकारने पूर्ण केला असून, या कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे अनेक नव्या शहरांची निर्मिती होईल आणि नवे व्यवसायही विकसित होतील. परिणामी लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. देशात अनेक नवीन द्रुतगती मार्ग आणि आर्थिक क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यातच आता १,३३७ किमीचा असा कॉरिडॉर तयार करण्यात आला, जो देशाचा चेहरामोहरा बदलेलच, शिवाय आर्थिक...
22 Nov 2023 / No Comment / Read More »