Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची त्वरित आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्याची मागणी करणार्या वकिलाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. याचिकाकर्त्याचे या प्रकरणात कोणतेही ’वैयक्तिक हित’ नसल्याचे लक्षात घेऊन न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी त्याला जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यास सांगितले. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले, यात तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे का? हे स्पष्टपणे सार्वजनिक हिताशी संबंधित आहे.’’ याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 12th, 2023
– उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाच्या न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीला बन्सल कृष्ण यांच्या खंणपीठाने दिला आहे. कोणताही कायदा कींवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते अधिकार सामाजिक दृष्टिकोन सांगतो म्हणून नकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता कोण, या...
12 Dec 2023 / No Comment / Read More »