Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने समयपूर बदलीच्या संजय गांधी नगर ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बनावट इंजिन बनवणार्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. कारखान्यातून ७२० लिटर तेलाशिवाय नामांकित तेल कंपन्यांचे पॅकेजिंग साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखाना मालक अतुल गुप्ता (४३) याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी असा टाकला छापा...
4 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
– संसदेतील सुरक्षा भंग प्रकरण, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेची सुरक्षा भेदण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींच्या डिलिट केलेल्या खात्यांची तसेच भगतसिंह फॅन क्लब या फेसबुक पेजची माहिती देण्यात यावी, असे पत्र दिल्ली पोलिसांनी मेटाला पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फेसबुक पेजवरच सर्व आरोपींची ओळख झाली होती. ३१ डिसेंबरला झालेल्या प्रकारासाठी कुणी आर्थिक मदत केली का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी सहाही आरोपींच्या बंँक खात्यांचे तपशील मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांच्या...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – मोबाइल चोरी आणि त्याची नेपाळमध्ये विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल हब मार्केट करोलबाग येथून अटक केली आहे. त्याच्याकडून १२४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांच्या पथकाने १९ लाखांची रोकडही जप्त केली आहे. त्याच्या अटकेने ७२ गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दिल्लीशिवाय ते उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील आहेत. अली हुसैन असे अटक आरोपीचे नाव आहे. तो करोलबागमध्ये...
16 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
– कुटुंबीयांनी दिली नीलम आझादबाबत धक्कादायक माहिती, नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीलम आझादच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीलम ही हरियाणातील जींद जिल्ह्यातील घासो खुर्द गावची रहिवासी आहे. हिसार येथून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तीच्या लहान भावाने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. संसदेच्या सुरक्षा भंगाचा आरोप असलेल्या नीलमचा धाकटा भाऊ राम निवास याने सांगितले की, ती दिल्लीला गेल्याची...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले, – संसद भवनाच्या सुरक्षेत दोन त्रुटी, नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणार्या संसद भवनाच्या सुरक्षेत दोन त्रुटी राहिल्याची बातमी आज समोर आली आहे. पहिल्या प्रकरणात, संसदेबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते आणि दुसरे प्रकरण लोकसभेच्या कामकाजादरम्यानचे आहे. बुधवारी सकाळी संसदेबाहेर काही लोकांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेत गुंतलेल्या दिल्ली पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांमध्ये एक महिला आणि...
13 Dec 2023 / No Comment / Read More »