Posted by वृत्तभारती
Monday, July 22nd, 2024
नवी दिल्ली, (२१ जुन) – माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक‘माला मागे टाकून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी मंगळवारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसर्यांदा सत्तेत आले, तेव्हा सीतारामन् यांना पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून यावर्षी फेब‘ुवारीतील अंतरिम अर्थसंकल्पासह सहा सलग अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत. २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी (एप्रिल २०२४ ते मार्च...
22 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, June 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. सीतारामन् यावेळी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. सीतारामन् यांनी आज नॉर्थ ब्लॉकस्थित अर्थमंत्रालयात जाऊन अर्थमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थमंत्रालयाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीतारामन् या देशाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यत संसदेत सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. यावेळी जुलै महिन्यात होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या सातवा अर्थसंकल्प सादर करीत...
12 Jun 2024 / No Comment / Read More »