Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
इस्लामाबाद, (०३ मार्च) – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. विरोधकांच्या गदारोळात नवनिर्वाचित संसदेत बहुमत मिळवून आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी शाहबाज शरीफ दुसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांची एकमताने निवड झाली आहे. ३३६ सदस्यांच्या सभागृहात त्यांना २०१ मते मिळाली आहेत. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज (७२) हे तीन वेळा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (७४)...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– तोशखाना प्रकरणात ७८ कोटींचा दंड, इस्लामाबाद, (३१ जानेवारी) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बिबी यांना रावळपिंडीतील विशेष न्यायालयाने बुधवारी तोशखाना प्रकरणात प्रत्येकी १४ वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी ७८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. भरीसभर इम्रान खान यांना १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास अयोग्य घोषित करण्यात आले. देशभरात सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या बरोबर आठ दिवस आधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी इम्रान...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 21st, 2023
– नवाज शरीफ यांचा घरचा अहेर, इस्लामाबाद, (२० डिसेंबर) – पाकिस्तानवर कोसळलेल्या आर्थिक संकटासाठी भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. लष्करामुळेच पाकिस्तान कंगाल झाला, असा घरचा अहेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला आहे. नवाज शरीफ १९९३, १९९९ आणि २०१७ मध्ये पंतप्रधानपदावर होते. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना ३१ जुलै २०१७ रोजी सत्तेपासून दूर जावे लागले. आता ते चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्पप्न पाहात आहे. यानिमित्ताने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच पाकिस्तान...
21 Dec 2023 / No Comment / Read More »