|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.87°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणा

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणानवी दिल्ली, (२५ मार्च) – महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित...25 Mar 2024 / No Comment / Read More »

अजित पवार गटाकडून राज्यसभा उमेदवारांचे नाव जाहीर

अजित पवार गटाकडून राज्यसभा उमेदवारांचे नाव जाहीर– पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे उमेदवार, मुंबई, (१४ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने बुधवारी (१४ फेब्रुवारी) प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला असून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी आहे. अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज...15 Feb 2024 / No Comment / Read More »

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी– शरद पवार गटाने घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना शरद पवार गटाने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची आज भेट घेत, त्यांच्याकडे ही मागणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे...23 Nov 2023 / No Comment / Read More »