Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
प्रयागराज, (०७ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजेच्या परवानगीविरोधात दाखल याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आज सुमारे २ तास सुनावणी झाली. आता या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान प्रथम ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी मंदिराच्या बाजूने आणि नंतर मशिदीच्या बाजूने एसएफए नक्वी यांनी आपली बाजू मांडली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांच्या बाजूने...
7 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर, – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी, लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. श्रृंगवरपूर येथे निशाद राज गुहा सांस्कृतिक केंद्र...
5 Feb 2024 / No Comment / Read More »