|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain
Home »

निवडणुकीच्या आधी ६ राज्यांच्या गृह सचिवांची हकालपट्टी

निवडणुकीच्या आधी ६ राज्यांच्या गृह सचिवांची हकालपट्टी– निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, नवी दिल्ली, (१८ मार्च) – निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, बंगालचे डीजीपी आणि यूपी-गुजरातसह ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपीसह ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने कडक कारवाई करत ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश...19 Mar 2024 / No Comment /

बिहार विधान परिषदेसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध विजयी

बिहार विधान परिषदेसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध विजयी– राबडी देवी स्वत: प्रमाणपत्र घेण्यासाठी आल्या नाहीत, पाटणा, (१४ मार्च) – बिहार विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ११ जागांवर ११ उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नितीश कुमार, राबडी देवी, मंगल पांडे आणि संतोष सुमन यांच्यासह सर्व ११ उमेदवार पुन्हा एकदा एमएलसी बनले आहेत. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे तीन, जेडीयूचे २, आरजेडीचे चार, एमएल...14 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदी आजपासून पाच राज्यांचा करणार दौरा

पंतप्रधान मोदी आजपासून पाच राज्यांचा करणार दौरानवी दिल्ली, (०४ मार्च) – सोमवार ते बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ५६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे औद्योगिक प्रकल्प लॉन्च करणार आहेत. हे सर्व प्रकल्प ऊर्जा क्षेत्रातील आहेत. यापैकी काही देशात नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आहेत. काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींकडे ओडिशात १९,६०० कोटी रुपये, पश्चिम बंगालमध्ये १५,४०० कोटी रुपये...4 Mar 2024 / No Comment /

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमार

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमारऔरंगाबाद, (०२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौर्‍यावर आहेत. या दरम्यान सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादला पोहोचले, जिथे त्यांनी मंचावरून २१ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये विकास योजनांचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही खूप दिवसांनी आला आहात,...3 Mar 2024 / No Comment /

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?– जीतनराम मांझी यांची खंत, पाटणा, (०३ फेब्रुवारी) – बिहारमधील राजकारण पुन्हा एकददा तापू लागले आहे. नितीश सरकारला समर्थन देणा्या एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अद्याप नितीश सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध व्हायचे आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान आवाम मोर्चा अर्थात एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला आहे. मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी बिहार कॅबिनेटमध्ये शपथ घेतली असून, त्यांना एससी- एसटी मंत्रालय देण्यात...5 Feb 2024 / No Comment /

नितीश कुमारांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची घोषणा

नितीश कुमारांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची घोषणापाटणा, (२० जानेवारी) – बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांच्याबाबत सध्या राजकारण जोरात सुरू आहे. ते पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आघाडीतील एनडीएमध्ये परत येऊ शकतात, असा दावा केला जात आहे. ते काँग्रेस आणि आरजेडीवर पूर्णपणे नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. नुकतेच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा जेडीयू अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. या सगळ्यात आज नितीश कुमार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या नव्या टीमची घोषणा...21 Jan 2024 / No Comment /

राजस्थान, पंजाब, बिहार आदी राज्यांवर कर्जाचा बोजा वाढला

राजस्थान, पंजाब, बिहार आदी राज्यांवर कर्जाचा बोजा वाढला– १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयला चिंता, नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – देशातील तीनपैकी एक राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचे कर्ज सकल राज्य उत्पादनाच्या (जीएसडीपी) ३५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. राजस्थान, पंजाब, बिहार, अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि नागालँड ही राज्ये आहेत. आरबीआयने आपल्या अलीकडील वार्षिक...14 Dec 2023 / No Comment /

नितीशकुमार यांनी ६५ टक्क्यांपर्यंत वाढवलेल्या आरक्षण मर्यादेला आव्हान

नितीशकुमार यांनी ६५ टक्क्यांपर्यंत वाढवलेल्या आरक्षण मर्यादेला आव्हान– न्यायालयात स्थगिती देण्याची मागणी, पाटणा, (२७ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील ६५ टक्क्यांपर्यंत वाढवलेल्या आरक्षण मर्यादेला पाटणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गौरवकुमार आणि नमन श्रेष्ठ या दोन याचिकार्त्यांनी जनहित याचिका दाखल करीत बिहारमधील आरक्षण कायदा, बिहार (शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश) आरक्षण आणि आरक्षण सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले. या आरक्षणाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. बिहार विधानसभेत १० नोव्हेंबर रोजी विधेयक पारित...27 Nov 2023 / No Comment /

देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज

देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्जनवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. ही एक पुल-पुश ट्रेन आहे, ज्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस किंवा ईएमयू ट्रेन कमी वेळात वेग पकडते, त्याचप्रमाणे ही अमृत भारत देखील वेग पकडेल. त्याचे मार्गही जवळपास निश्चित झाले आहेत. लवकरच पहिली ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. अमृत भारत एक्सप्रेसचा रंग भगवा असेल. त्याचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयुच्या धर्तीवर असेल, जे पूर्णपणे...11 Nov 2023 / No Comment /

नितीशकुमार यांच्या अश्लील वक्तव्याचा अमेरिकेतून निषेध

नितीशकुमार यांच्या अश्लील वक्तव्याचा अमेरिकेतून निषेध– गायिका मेरी मिलबेनने नोंदवला आक्षेप, वॉशिंग्टन, (१० नोव्हेंबर) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्याचे पडसाद देशात उमटून त्यांचा निषेध तर होतो आहेच, पण आता त्यांनी हात जोडून माफी मागितल्यावरही कोणी त्यांना सोडायला तयार नाही. उलट नितीशकुमार यांच्यावर अश्लील वक्तव्याचा आता थेट अमेरिकेतून निषेध झाला आहे. नितीशकुमार यांनी मुलींची साक्षरता आणि प्रजनन दर यांचा संबंध जोडून केलेल्या या विधानावर पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला. नितीशकुमार यांच्याबरोबर...11 Nov 2023 / No Comment /

लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने शहा, नड्डा यांनी घेतली बैठक

लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने शहा, नड्डा यांनी घेतली बैठकनवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अनेक राज्यांच्या पक्ष नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांतील भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन...4 Nov 2023 / No Comment /

सध्या ’इंडि’ आघाडीत कोणतेही काम होत नाही!

सध्या ’इंडि’ आघाडीत कोणतेही काम होत नाही!– नितीशकुमार यांचा घरचा अहेर, पाटणा, (०२ नोव्हेंबर) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस पक्षासाठी चांगली बातमी नसलेले धक्कादायक विधान केले आहे. किंबहुना, सीपीआयच्या रॅलीत नितीश कुमार ’इंडिया’ आघाडीत सुरू असलेल्या कारवायांवर संतापलेले दिसले. त्यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली. नितीश कुमार म्हणाले की, सध्या ’इंडिया’ आघाडीत कोणतेही काम होत नाही. याकडे दुर्लक्ष करून काँग्रेस पक्ष पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये व्यस्त झाला आहे. नितीश कुमार म्हणाले की, आम्ही देश वाचवण्यासाठी...2 Nov 2023 / No Comment /