Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
अबुधाबी, (०४ मार्च) – संयुक्त अरब अमिरातीचे हिंदू मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. मुस्लिम देशात पहिल्यांदाच हिंदू भाविकांची गर्दी झाली आहे. बीएपीएसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पहिल्याच दिवशी ६५,००० हून अधिक यात्रेकरू बीएपीएस हिंदू मंदिरात पोहोचले. हे मंदिर रविवारी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. संध्याकाळी मंदिर उघडताच येथे २५ हजारांहून अधिक लोकांनी पूजा केली. १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे उद्घाटन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
अबू धाबी, (०६ फेब्रुवारी) – बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे सोमवारी अबुधाबीत आगमन झाले. १४ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या अध्यक्षतेसाठी अध्यात्मिक नेते आखाती देशात राज्य अतिथी म्हणून पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर महंत स्वामी महाराज यांचे संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान मबारक अल नाह्यान यांनी जोरदार...
6 Feb 2024 / No Comment / Read More »