Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
नवी दिल्ली, (२६ नोव्हेंबर) – स्थावर मालमत्ता कंपनी सुपरेटक आणि तिच्या प्रवर्तकांच्या विरोधात दाखल बेकायदेशीर सावकारीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने स्थावर मालमत्ता क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या गुरुग्राम परिसरात छापेमारी केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. सुपरटेक कंपनीच्या विरोधात ईडी करीत असलेल्या तपासाच्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीबाबत वृत्तसंस्थेने विचारलेली माहिती डीएलएफने दिली नाही. या प्रकरणात...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– बेकायदेशीर सावकारी प्रकरणात ईडीचा दावा, नवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अटक करण्यात आलेला लालू प्रसाद यादव यांचा निकटवर्तीय अमित कात्यालने नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून लालू यादव यांच्या वतीने जमिनी लाटल्या, असा दावा ईडीने केला आहे. अमित कात्यालला ११ नोव्हेंबर रोजी ईडीने पहिले ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश...
15 Nov 2023 / No Comment / Read More »