|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.24° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 2.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.29°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.83°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.07°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.08°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.84°C - 30.05°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.85°C - 29.78°C

broken clouds
Home »

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेशमुंबई, (१३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून ते...13 Feb 2024 / No Comment /

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा काँग्रेसला मोठा धक्का

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा काँग्रेसला मोठा धक्का– २२८ काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश, भोपाळ, (२४ जानेवारी) – मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे दिग्गज नेते सातत्याने आपापल्या भागात जाऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात आहेत. येथे सिंधिया यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर २२८ काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला....24 Jan 2024 / No Comment /