किमान तापमान : 28.5° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.5° C
27.51°C - 30.64°C
few clouds27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clearमुंबई, (१३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=60278