|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.74° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 45 %

वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

23.87°से. - 29.99°से.

रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.16°से. - 28.16°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.47°से. - 29.09°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.74°से. - 28.93°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.99°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.66°से. - 29.04°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

ज्या बहिणींचे अर्ज रखडले त्यांना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार

ज्या बहिणींचे अर्ज रखडले त्यांना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार– उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, – योजनेचा औपचारिक शुभारंभ, पुणे, (१७ ऑगस्ट) – ही खटाखटसारखी नाही, फटाफट चालणारी योजना आहे. ज्या बहिणींचे अर्ज रखडले, त्यांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला. सुरुवात पुण्यापासून का, असे मला विचारण्यात...17 Aug 2024 / No Comment / Read More »

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...17 Mar 2024 / No Comment / Read More »

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे– मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन, मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्‍यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून...11 Mar 2024 / No Comment / Read More »

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेशमुंबई, (१३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून ते...13 Feb 2024 / No Comment / Read More »

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सव

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सवनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे...5 Feb 2024 / No Comment / Read More »

‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्या : फडणवीस

‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्या : फडणवीस– विदर्भ, मराठवाडा, कोकण, प. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या विकासाला चालना, मुंबई, (३१ जानेवारी) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या द़ृष्टीने राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणार्या ‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गात येणार्या जिल्ह्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी या महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असा निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली...31 Jan 2024 / No Comment / Read More »

संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार

संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळ अयोध्येला जाणारमुंबई, (२४ जानेवारी) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे सदस्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्‍याने बुधवारी दिली. ही भेट ५ फेब्रुवारीला होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह २९ सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग म्हणून सोमवारी अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करण्यात आले. अभिषेक सोहळ्याच्या एका...24 Jan 2024 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीरमुंबई, (१९ जानेवारी) – अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक दिनी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक...19 Jan 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात केली पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात केली पूजानाशिक, (१२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. येथे त्यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिर येथेही पूजा केली. पंतप्रधान मोदींनी येथे वाद्य (मंजिरा) देखील वाजवले. यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काळाराम...12 Jan 2024 / No Comment / Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयमुंबई, (१० जानेवारी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. याव्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा...10 Jan 2024 / No Comment / Read More »

१२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

१२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; मोदी यांच्या हस्ते उद्घाटन– पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन, मुंबई, (०२ जानेवारी) – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री...2 Jan 2024 / No Comment / Read More »

मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता: फडणवीस

मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता: फडणवीस– मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस प्रचंड आक्रमक, मुंबई, (१८ डिसेंबर) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप करतांना म्हंटले कि, मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे. तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं...18 Dec 2023 / No Comment / Read More »