|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.35° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.23 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

23.87°से. - 27.99°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.3°से. - 28.32°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.53°से. - 29.21°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 29.09°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.33°से. - 28.7°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 29°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?मुंबई, (१७ नोव्हेंबर) – सिनेविश्वात तिची जादू पसरवल्यानंतर माधुरी राजकारणात प्रवेश करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माधुरी बर्‍याच दिवसांपासून नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने या अटकळांना जोर आला आहे. वास्तविक, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. ते पाहण्यासाठी माधुरी दीक्षितही आली होती. यावेळी ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...17 Nov 2023 / No Comment / Read More »

लोकसभा निवडणूक लढणार नाही : देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणूक लढणार नाही : देवेंद्र फडणवीस– अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार, मुंबई, (१७ नोव्हेंबर) – पुढील महिन्यात नागपुरात होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रयत्न करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त आपल्या निवासस्थानी पत्रकारांसोबत गुरुवारी चर्चा करताना सांगितले. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करताना फडणवीस यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पुढच्या वर्षी मी नागपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. सध्या ते नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पुढच्या दहा...17 Nov 2023 / No Comment / Read More »

मोदी यांच्या नेतृत्वात ‘पंचायत टू पार्लमेंट’ यशस्वी घोडदौड: फडणवीस

मोदी यांच्या नेतृत्वात ‘पंचायत टू पार्लमेंट’ यशस्वी घोडदौड: फडणवीसमुंबई, (०७ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क‘मांक एकचे स्थान पटकाविले आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला...7 Nov 2023 / No Comment / Read More »

तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा फाटला: चित्रा वाघ

तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा फाटला: चित्रा वाघ– तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय?, – सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ, – शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे यांची वारंवार चिथावणीखोर वक्तव्य, – चित्रा वाघ यांचा खा. सुप्रिया सुळेंवर घणाघात, मुंबई, (०२ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करीत असून, यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे...2 Nov 2023 / No Comment / Read More »

त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे– सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होते, तसेच जी निरीक्षणे नोंदवली होती त्या सर्व त्रुटी आता नव्याने डेटा गोळा करताना होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून,...1 Nov 2023 / No Comment / Read More »